Nagpur Election: पदवीधर आज निवडणार आपला प्रतिनिधी; आज मतदान; २.५५ लाख ६०३ मतदार, एकूण ४४५ मतदान केंद्र

Nagpur Graduate Constituency Election: नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघासाठी आज सहा जिल्ह्यांतील ४४५ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. २ लाख ५५ हजार ६०३ मतदार ३८ उमेदवारांमधून आपला प्रतिनिधी निवडणार आहेत.
Voters prepare to cast their ballots in the Nagpur Graduate Constituency election across six districts.

Voters prepare to cast their ballots in the Nagpur Graduate Constituency election across six districts.

esakal

Updated on: 

नागपूर: विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघासाठी शुक्रवारी (ता. २३) मतदान होणार आहे. विभागातील सहा जिल्ह्यांत ४४५ केंद्रांवर २ लाख ५५ हजार ६०३ मतदार असून ३८ उमेदवार या निवडणुकीत उभे आहेत.या निवडणुकीसाठी एकूण ५४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी १६ जणांनी माघार घेतली. ३८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. भाजपचे बंडखोर प्रा. अनिल सोले यांनी पाठिंबा जाहीर केल्याने भाजपचे अधिकृत उमेदवार सुधाकर कोहळे यांना

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com