Nagpur High Court
sakal
नागपूर
Nagpur High Court: समृद्धीवरील स्वच्छतागृहांमध्ये ना पाणी, ना देखभाल; उच्च न्यायालयात याचिकाकर्त्याने सादर केला अहवाल
Samruddhi Mahamarg highway: समृद्धी महामार्गावरील स्वच्छतागृहांची अवस्था अत्यंत घाणेरडी असून पाणी सुविधा आणि देखभाल अभावी नागरिकांना अडचण होत आहे. न्यायालयाने संबंधित अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.
नागपूर : समृद्धी महामार्गावरील स्वच्छतागृहांमध्ये पाण्याची सुविधा, स्वच्छतागृहांच्या स्वच्छता आणि देखभालीचा अभाव असल्याची माहिती मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला याचिकाकर्त्यातर्फे देण्यात आली.