Video:'जेसीबी'च्या सहाय्याने शाळकरी मुलांना केलं रेस्क्यू; नागपूरमध्ये पावसाचा हाहाःकार, व्हिडीओ व्हायरल

Schoolchildren Rescued Using JCB Machine Amid Torrential Rains: प्रशासनाने तातडीने बचावकार्य राबवत सर्वांना सुरक्षितस्थळी हलविले असल्याची माहिती आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
nagpur flood

nagpur flood

esakal

Updated on

school children rescue viral video: नागपूर आणि परिसरात मंगळवारी मुसळधार पाऊस बरसला. या पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असून बचाव मोहीम राबवावी लागली आहे. सध्या एक व्हिडीओ व्हायरल होतोय, त्यात जेसीबी यंत्राच्या सहाय्याने शालेय विद्यार्थ्याने रेस्क्यू केलं जातंय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com