मृतदेह ताब्यात घेण्यास नकार हा अवमान नव्हे, उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय, चौकशीची मागणी करणाऱ्या महिलेवरील गुन्हा रद्द

Nagpur HC: Refusal to Take Dead Body Not Disrespect : अमरावतीतील गाडगेनगर पोलिस ठाण्यात दाखल गुन्हा रद्द करावा, या विनंतीसह विजया उकरडा उर्फ उल्हासराव आठोर (आठवले) यांनी फौजदारी अर्ज दाखल केला होता.
Nagpur HC: Refusal to Take Dead Body Not Disrespect

Nagpur HC: Refusal to Take Dead Body Not Disrespect

esakal

Updated on

नागपूर : आईच्या मृत्यूबाबत चौकशी होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देणे हे मृतदेहाचा अवमान ठरत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय देत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महिलेविरोधात दाखल गुन्हा रद्द केला आहे. अमरावतीतील गाडगेनगर पोलिस ठाण्यात दाखल गुन्हा रद्द करावा, या विनंतीसह विजया उकरडा उर्फ उल्हासराव आठोर (आठवले) यांनी फौजदारी अर्ज दाखल केला होता. या प्रकरणी न्यायमूर्ती ऊर्मिला जोशी-फाळके यांनी निर्णय दिला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com