

Nagpur
esakal
नागपूर : विभक्त राहिल्यानंतर पत्नीने वैद्यकीय क्षेत्रातील पदव्युत्तर पदवी पूर्ण केली असताना तिला मानसिकदृष्ट्या अस्थिर कसे म्हणता येईल, असा प्रश्न उपस्थित करीत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका भारतीय पोलिस सेवेतील (आयपीएस) अधिकाऱ्याची घटस्फोट याचिका फेटाळली.