Nagpur High Court: महाराष्ट्रातील ४५० वाघांवर रेडिओ कॉलर लावणे अशक्य; नागपूर खंडपीठात सुनावणी
Forest Department Responds to Tiger Protection PIL: नागपूर खंडपीठात वन विभागाने सांगितले की राज्यातील सुमारे ४५० वाघांवर रेडिओ कॉलर लावणे व्यवहार्य नाही. याचिका अप्रासंगिक ठरली.
नागपूर : राज्यामध्ये वाघांची संख्या सुमारे ४५० पर्यंत आहे. त्यामुळे, वास्तविक इतक्या वाघांना ‘रेडिओ कॉलर’ लावणे अशक्य असल्याची माहिती वन विभागाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दिली.