Nagpur Accident : नागपूरमध्ये ‘हिट ॲण्ड रन’, ७२ वर्षीय योग शिक्षिकेला कारने चिरडले

Sitabuldi Barlinge Chowk Accident : घटनेनंतर कारचालक पसार झाला. मंगला रामदासपंत केवटे (रा. हंसध्वनी अपार्टमेंट, धरमपेठ) असे मृत महिलेचे नाव आहे.
Nagpur Hit and Run Case

Nagpur Hit and Run Case

esakal

Updated on

नागपूर : सीताबर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चिल्ड्रन ट्रॅफिक पार्कजवळील बारलिंगे चौकात कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला धडक दिल्याने त्यांच्या मृत्यू झाला. ही घटना सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास घडली. घटनेनंतर कारचालक पसार झाला. मंगला रामदासपंत केवटे (रा. हंसध्वनी अपार्टमेंट, धरमपेठ) असे मृत महिलेचे नाव आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com