Nagpur News: नागपूरमध्ये हिट ॲण्ड रन अपघातात दोन युवक ठार

Fatal Hit-and-Run Accidents in Nagpur:नागपूरमध्ये दोन वेगवेगळ्या हिट ॲण्ड रन अपघातांमध्ये दोघांचा मृत्यू झाला. गिट्टीखदान पोलिस ठाणे हद्दीतील गोरवाडा रिंगरोडवरील अपघातात दीपक कटरे ठार, विशाल राऊत जखमी.
Nagpur News

Nagpur News

esakal

Updated on

नागपूर: भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत २४ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला, तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला. अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला. ही घटना गिट्टीखदान पोलिस ठाणे हद्दीतील गोरवाडा रिंगरोडवरील दाभा चौकात घडली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com