

Nagpur News
esakal
नागपूर: इराण-इस्राईल व अमेरिका संघर्षाच्या पार्श्वभूमीवर एलपीजी गॅसचा पुरवठा कमी झाल्याने जिल्ह्यात पर्यायी इंधनाचा वापर वाढविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
राज्य शासनाने रेशन कार्डधारकांना केरोसीन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला असून, दुसरीकडे पाईप्ड नॅचरल गॅस (पीएनजी)च्या वापरावरही भर दिला जात आहे.