Nagpur Flood News : रात्रीपासून घरं पाण्याखाली, झोपायलाही जागा नाही...नागपूरच्या हुडकेश्वरमध्ये पोहरा नदीला पूर; रेस्कू ऑपरेशन सुरु

Rescue Operations Underway In Nagpur : पोहरा नदीला पूर आल्याने अनेक नागरिक पुराच्या पाण्यात अडकले आहेत. प्रशासनाने तातडीने बचावकार्य सुरू केले असून नागपूरचे पालकमंत्री स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
Rescue Operations Underway In Nagpur
Rescue Operations Underway In Nagpur esakal
Updated on

Hudkeshwar slum area submerged in water after overnight rains in Nagpur; rescue teams shifting families to safer locations : विदर्भातील अनेक जिल्ह्यात तीन दिवसांपासून पाऊस सुरू आहे. या पावसामुळे नागपूर शहरातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. विशेषतः हुडकेश्वर परिसरात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. पोहरा नदीला पूर आल्याने अनेक नागरिक पुराच्या पाण्यात अडकले आहेत. प्रशासनाने तातडीने बचावकार्य सुरू केले असून नागपूरचे पालकमंत्री स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com