Nagpur News
esakal
नागपूर : हुडकेश्वर पोलिस स्टेशन हद्दीतील नरसाळा परिसरात मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. स्मशानभूमीजवळील नाल्याच्या मागे असलेल्या मजुरांच्या झोपडपट्टीत अज्ञात प्राण्याच्या हल्ल्यात अवघ्या ६ ते ८ महिन्यांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू (Nagpur Infant Death) झाला आहे.