Nagpur Tipper Accident
sakal
नागपूर
Nagpur Tipper Accident: नागपुरात टिप्परची धडक, दुचाकीवरील महिलेचा मृत्यू
Speeding Tipper Hits Moped in Nagpur: नागपूरमध्ये टिप्परच्या धडकेत मोपेडवरील महिलेचा मृत्यू; पती गंभीर जखमी. हुडकेश्वर पोलिसांकडून चालकाविरुद्ध गुन्हा दाखल; तपास सुरू.
नागपूर : टिप्परने धडक दिल्याने दुचाकीवरील महिलेचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना बुधवारी (ता.११) दुपारी हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. आशा शेंडे (वय ५८) असे मृत महिलेचे नाव आहे.

