

Nagpur News
esakal
नागपूर: मिहान परिसरातील मौजा वारंगा येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी येथील विद्यार्थ्याने अभ्यासाच्या तणावातून वसतिगृहाच्या नवव्या माळ्यावरून उडी मारून आत्महत्या केली. ही घटना पहाटे चार वाजताच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकाराने महाविद्यालय परिसरात एकच खळबळ उडाली आहे.