

Nagpur News
sakal
नागपूर : बेकायदा गर्भलिंगनिदान करणे गंभीर गुन्हा असतानाही शहरात छुप्या पद्धतीने गर्भलिंगनिदान करणाऱ्या सोनोग्राफी सेंटरचा पर्दाफाश केला असून दोन डॉक्टरांवर नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने गर्भलिंग निदान व प्रसूतीपूर्व चाचणी (पीसीपीएनडीटी) कायद्यान्वये कारवाई केली.