नागपूरमध्ये ९० टक्के मोबाईल टॉवर अनधिकृत? खळबळजनक आरोपानंतर राज्य सरकार अ‍ॅक्शन मोडवर, आणणार नवं धोरण!

Maharashtra Govt To Announce New Policy In 90 Days : उद्योगमंत्री उदय सामंत यांनी वस्तुस्थिती मान्य करत येत्या ९० दिवसात मोबाईल टॉवरबाबतचे स्वतंत्र धोरण जाहीर करण्याचे आश्वासन दिले.
90% Mobile Towers Illegal In Nagpur

90% Mobile Towers Illegal In Nagpur

esakal

Updated on

नागपूर : शहरात नियमांची सर्रास पायमल्ली करून हजारो अनधिकृत मोबाईल टॉवर्स उभे असल्याचा खळबळजनक आरोप आमदार प्रवीण दटके यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून केला. यावर उत्तर देताना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी वस्तुस्थिती मान्य करत येत्या ९० दिवसात मोबाईल टॉवरबाबतचे स्वतंत्र धोरण जाहीर करण्याचे आश्वासन दिले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com