

Nagpur News
esakal
नागपूर: प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांच्या अजरामर गाण्यांची ‘इमॉर्टल आशा’ ही विशेष संगीत मैफल रविवारी (ता. २४) सायंकाळी ७ वाजता सुरेश भट सभागृहात रंगणार आहे. ‘सकाळ’च्या वतीने आयोजित या कार्यक्रमातून नागपूरकरांना आशाताईंच्या गीतांचा सुवर्णकाळ अनुभवायला मिळणार आहे.