Nagpur: महागाईचा भस्मासूर सर्वसामान्यांच्या मानगुटीवर!; हॉटेलच्या मेनूला दरवाढीची फोडणी

Rising Inflation Hits Daily Life in Nagpur; नागपुरात महागाईचा भडका उडाल्याने हॉटेल, सलून आणि प्रोटिन सप्लिमेंट्सच्या दरात वाढ झाली आहे. महागाई परिणाम, दरवाढ आणि सामान्य नागरिकांवरील भार.
Nagpur

Nagpur

esakal

Updated on

नागपूर: वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर शहरातील हॉटेल, रेस्टॉरंट्सनी खाद्यपदार्थांच्या दरात १० टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचे संकेत दिले आहेत. त्यानुसार वीकेंडची मेजवानी, मित्रमैत्रिणींसोबतच्या पार्ट्या आणि कौटुंबिक सेलिब्रेशनवरील खर्च वाढणार आहे.

आजची धावपळीची जीवनशैलीमुळे वीकेंड हॉटेल्समध्ये साजरा करण्याची इच्छा असते. यामुळे हॉटेलिंग हा मध्यमवर्गीय कुटुंबांच्या जीवनाचा भाग बनले आहे. मात्र, आता हा आनंद खर्चिक ठरणार आहे. अमेरिका आणि इराणमधील तणावाच्या स्थितीमुळे जागतिक बाजारपेठेसह स्थानिक स्तरावरही इंधन, गॅस, माल वाहतूक भाडे वाढीला सुरुवात झाली असून यामुळे महागाईचा भडका उडाला आहे. याचा थेट फटका हॉटेल व्यवसायाला बसला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com