नितीन गडकरींच्या पीएशी ओळख असल्याचे सांगत फसवणूक; नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने उकळले लाखो रुपये...

Nagpur Job Scam Using Nitin Gadkari Name : शासकीय नोकरी व भूखंड मिळवून देण्याचे आमिष दाखवून ७ लाख १ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नागपूरमध्ये ही घटना घडली.
Nagpur Job Scam Using Nitin Gadkari Name

Nagpur Job Scam Using Nitin Gadkari Name

esakal

Updated on

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा पीए तसेच आरोग्य मंत्र्यांच्या पीएशी ओळख असल्याचे सांगत शासकीय नोकरी व भूखंड मिळवून देण्याचे आमिष दाखवून ७ लाख १ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पाचपावली पोलिसांनी पती-पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com