

Nagpur
esakal
नागपूर: हात धुताना पाण्याचे शिंतोडे अंगावर उडल्याने झालेल्या किरकोळ वादाची परिणिती थेट युवकाच्या खुनात झाली. ही घटना रविवारी सकाळी कळमना हद्दीत भरतवाड्यातील गॅस गोदाम परिसरात रविवारी सकाळी घडली. आरोपींनी मृताच्या मोठ्या भावावरही हल्ला करून त्यालाही जखमी केले. याप्रकरणी पोलिसांनी सात जणांविरुद्ध खुनासह विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करीत त्यांना अटक केली.