Road Accident: नवीन कामठी परिसरात भरधाव चारचाकी वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत एका युवकाचा मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी नवीन कामठी पोलिसांनी वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
कामठी : नवीन कामठी परिसरात भरधाव चारचाकी वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत एका युवकाचा मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी नवीन कामठी पोलिसांनी वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.