Fatal Collision Near Khaparkheda: नागपूरच्या खापरखेडा परिसरात दोन कारची समोरासमोर धडक होऊन एका चालकाचा मृत्यू झाला. अपघातात अन्य जखमींवर उपचार सुरू असून पोलिसांनी आरोपी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
नागपूर: खापरखेडा जवळील दहेगाव येथील सनराईज हॉटेलसमोर दोन कारची धडक झाल्याने एका कार कारचालकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी खापरखेडा पोलिसांनी स्विफ्ट चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.