Nagpur News : खापरखेड्यात १५ वर्षीय मुलीने संपवले जीवन; परिसरात शोककळा

Nagpur Crime: नागपूर जिल्ह्यातील महादुला परिसरात १५ वर्षीय दहावीच्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन जीवन संपवले. कारण अद्याप स्पष्ट नसून परिसरात शोककळा पसरली आहे.
Nagpur News

Nagpur News

sakal

Updated on

खापरखेडा : नागपूर जिल्ह्यातील महादुला परिसरातील एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची घटना घडली. खापरखेडा येथील सेंट अ‍ॅन्स इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इयत्ता दहावीमध्ये शिकणारी कु. कु. अनुष्का नरेंद्र ढोक (वय १५) हिने आपल्या राहत्या घरी आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com