Nagpur Crime : पोलिसांना माहिती दिल्याचा राग; साथीदाराचा खून करून पळालेला आरोपी अटकेत

Nagpur News : व्यापाऱ्याच्या लुटीबाबत पोलिसांना माहिती दिल्याच्या कारणावरून कुख्यात गुन्हेगाराने दुसऱ्या गुन्हेगाराचा खून केला. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी जबलपूर येथून अटक केली.
Nagpur Crime
Nagpur Crimesakal
Updated on

नागपूर : व्यापाऱ्याला लुटल्याच्या घटनेची पोलिसांना माहिती दिल्याच्या कारणावरून कुख्यात गुन्हेगाराने दुसऱ्या गुन्हेगाराचा चाकूने वार करून खून केला होता. लकडगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीत १९ मे रोजी ही घटना घडली होती. याप्रकरणातील फरार असणाऱ्या आरोपीला गुन्हेशाखेच्या पथकाने जबलपूर येथून अटक केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com