Nagpur News: मृत पतीच्या नावावर बनावट कागदपत्रे तयार करून नागपूरमध्ये १० कोटींची जमिनीची फसवणूक

Nagpur Land Fraud Uncovered: नागपूरमध्ये मृत व्यक्तीच्या नावावर बनावट कागदपत्रे तयार करून जमिनीच्या व्यवहारात १० कोटींची फसवणूक उघडकीस.कोतवाली पोलिसांनी आरोपी महिला खैरून्निसा मोहम्मद समद विरोधात गुन्हा दाखल केला; तपास सुरू.
Nagpur News: मृत पतीच्या नावावर बनावट कागदपत्रे तयार करून नागपूरमध्ये १० कोटींची जमिनीची फसवणूक
Updated on

नागपूर: मृत व्यक्तीला आपला पती असल्याचे सांगून त्याच्या नावावर असलेल्या जमिनीची बनावट कागदपत्रे तयार करून जमिनीच्या व्यवहारात व्यावसायीकाची १० कोटी रुपयांनी फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी आरोपी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com