Nagpur Local Body Elections : अनुसूचित जातीसाठी ११ नगराध्यक्ष पदे राखीव; जिल्ह्यातील नगर पंचायत, परिषद अध्यक्षांचे आरक्षण जाहीर
Nagpur Municipal Elections : नागपूर जिल्ह्यातील २९ नगर परिषदा व नगर पंचायतींमध्ये नगराध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. सर्वाधिक ११ पदे अनुसूचित जातीसाठी राखीव असून, ५० टक्के महिला समाविष्ट आहेत.
नागपूर : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा बिगूल वाजला असून सोमवारी जिल्ह्यातील २९ नगर परिषदा आणि नगर पंचायतींच्या अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले. यात सर्वाधिक ११ जागा अनुसूचित जातीसाठी राखीव आहेत.