Nagpur Protest: नागपूर आंदोलनाचा फटका; २८ तास प्रवासी अडकले कोंडीत
28 Hours of Gridlock: Thousands Stranded on Nagpur Highways: महाएल्गार आंदोलनामुळे नागपूरमध्ये प्रवासी २८ तास कोंडीत अडकले. महामार्ग ठप्प, सरकार आणि बच्चू कडू यांच्यात चर्चेची तयारी.
नागपूर : आंदोलनाच्या सुरवातीस महामार्गावरून प्रवास करणारे सर्व प्रवासी वाहने कोंडीत अडकली. बुधवारी ही स्थिती कायम राहिली, परिणामी नागरिकांना सुमारे २८ तास महामार्गावरच अडकून राहावे लागले.