

Makar Sankranti Online Shopping
sakal
नागपूर : मकरसंक्रांत सणाच्या पार्श्वभूमीवर यंदा महिलांची ऑनलाइन खरेदीला अधिक पसंती दिसत आहे. पारंपरिक बाजारपेठांऐवजी मोबाइल अॅप्स आणि ई-कॉमर्स संकेतस्थळांवरून हळदी-कुंकू साहित्य, साडी-चोळी, दागिने, हलव्याचे दागिने, घरगुती सजावटीच्या वस्तू तसेच, सणासाठी लागणाऱ्या भेटवस्तू खरेदी करण्यासाठी महिला उत्सुक आहेत.