Marbat Festival: ‘घेऊन जा गे मारबत; समाजमनाचा आक्रोश व्यक्त करणारा उत्सव
Nagpur Tradition: मारबत आणि बडग्यांच्या मिरवणुकीतून नागपूरकरांनी समाजातील अंमली पदार्थ, रस्त्यांवरील खड्डे, कचरा आणि पर्यावरणीय समस्या याविषयी रोष व्यक्त केला. या उत्सवातून "घेऊन जा गे मारबत" या घोषणेतून नागरिकांच्या अपेक्षा आणि असंतोष स्पष्टपणे मांडले जातात.
नागपूर : गेल्या काही वर्षांत शहरात अनेक समस्यांमुळे नागरी, सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय दुष्परिणाम होत आहेत. अशा ज्वलंत विषयांवर भाष्य करणाऱ्यासाठी मारबत आणि बडग्यांचा प्रतीकात्मक वापर केला जातो.