
Nagpur Medical
sakal
नगपूर : कफ सिरपमुळे मध्यप्रदेशातील १५ चिमुकल्यांना जीव गमवावा लागला असताना सलग २४ तास डायलिसिस करणारे (सीआरआरटी) यंत्र मेडिकलमध्ये उपलब्ध नसल्यामळे बुधवारी एका पालकाने आपल्या स्वतःच्या जबाबदारीवर (डामा) मुलाला मेडिकलमधून एम्समध्ये हलविल्याची माहिती पुढे आली आहे.