Nagpur News: मेडिकलमध्ये उपचारासाठी रुग्णांची दमछाक!खिडकीतून त्या खिडकीत खेटा ; विस्कळीत रुग्णालयीन व्यवस्थेमुळे सारेच त्रस्त

Patients Struggle with Multiple Queues at Nagpur Medical: नागपूर मेडिकलमध्ये रुग्णांना ओपीडी, एक्सरे, एमआरआय व शुल्क भरण्यासाठी वारंवार रांगा लावाव्या लागत आहेत. रुग्णालयीन व्यवस्थेमुळे रुग्ण त्रस्त.
Nagpur News: मेडिकलमध्ये उपचारासाठी रुग्णांची दमछाक!खिडकीतून त्या खिडकीत खेटा ; विस्कळीत रुग्णालयीन व्यवस्थेमुळे सारेच त्रस्त

esakal

Updated on

नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) उपचारासाठी येणारे रुग्ण, नातेवाईकांना ओपीडी नोंदणीपासून एक्सरे, एमआरआय, सीटी स्कॅन, शुल्क भरणे अशा विविध बाबींसाठी अनेक ठिकाणी फेऱ्या माराव्या लागतात. त्यामुळे उपचारापूर्वीच आजारापेक्षा रुग्णालयीन व्यवस्थेचा अधिक त्रास रुग्णासोबतच नातेवाईकांनाही सहन करावा लागतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com