prakash ambedkar
sakal
Nagpur Metro Controversy : नागपुरात मेट्रो रेल्वेचे जाळे पसरविण्यात येत असून मेट्रोचा टप्पा तीन सुरू करण्याचे जाहीर करण्यात आले आहे. परंतु नुकत्याच झालेल्या ऑडिटमधून नागपूर मेट्रो पावणेदोन हजार कोटींच्या तोट्यात असल्याची माहिती मिळाली आहे. सध्या मेट्रोसाठी केंद्राचा निधी येत आहे, तर येत्या पाच वर्षांत मेट्रो महापालिकेकडे हस्तांतरित केली जाणार आहे. यामुळे खर्चाचा बोजा महापालिकेच्या माथी मारला जाईल, हेच केंद्राचे धोरण असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज येथे सांगितले.