Nagpur Minors Assault
esakal
नागपूर : शहरातील तीन पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन अल्पवयीन विद्यार्थिनींवर अत्याचार झाल्याची घटना एकाच दिवशी उघडकीस आल्याने खळबळ (POCSO Case) उडाली. पोलिसांनी पोक्सोचा गुन्हा दाखल केला. यापैकी एका प्रकरणात युवकाने चक्क विद्यार्थिनीचा (Nagpur Minors Assault) गर्भपात करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे.