Nagpur Cold : नागपूर शहराची सकाळ गारेगार; तापमान ८.८ अंशावर

गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेल्या थंडीने मंगळवारी पुन्हा एकदा जोर दाखवला.
nagpur cold

nagpur cold

sakal

Updated on

नागपूर - शहरात गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेल्या थंडीने मंगळवारी पुन्हा एकदा जोर दाखवला. शहरात नोंदवल्या गेलेल्या ८.८ अंश सेल्सिअस किमान तापमानामुळे आजची सकाळ गारेगार करणारी ठरली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com