
Nagpur Election
sakal
नागपूर : आगामी नागपूर मनपा निवडणुकीकरिता जाहीर केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवरील ११५ आक्षेपांवर सुनावणीनंतर प्रभाग रचनेत काही बदल होतील अशी अपेक्षा होती. मात्र, किरकोळ बदलासह अंतिम प्रभाग रचना शनिवारी जाहीर केल्याने अनेक इच्छुकांमध्ये मोठी नाराजी असून आता प्रभागातील आरक्षणाकडे त्यांचे लक्ष लागले आहे.