Nagpur News: तीन एकर जागेवर उभारणार अत्याधुनिक श्वान निवारा केंद्र; प्राण्यांसाठी असणार सर्व सोयी सुविधा उपलब्ध
Dog Shelter: भांडेवाडी परिसरात तीन एकर जागेत नवीन अत्याधुनिक श्वान निवारा उभारला जाणार असून, येथे २०० कुत्र्यांना ठेवण्याची क्षमता असेल. आरोग्य, स्वच्छता आणि खेळांसह सर्व सोयी उपलब्ध करून दिल्या जातील.
नागपूर : भांडेवाडी परिसरात असलेल्या डॉग शेल्टर आणि प्राणी निर्बीजीकरण केंद्राच्याच परिसरात महापालिका तीन एकर परिसरावर नवीन निवारा उभारत असून, येथे एकावेळी २०० कुत्र्यांना ठेवण्याची क्षमता असेल.