Nagpur Municipal Election 2026 : नागपूरमध्ये 'या' प्रभागात चुरशीची लढत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसाठी वर्चस्वाची लढाई

Nagpur Municipal Corporation Elections Ward-wise Contest : नागपूरमध्ये सध्या अनेक प्रभागात चुरशीली लढत बघायला मिळते आहे. प्रमुख लढतीमध्ये खरी लढत काँग्रेस आणि भाजप-शिवसेना युती, दोन्ही राष्ट्रवादीसोबतच अनेक जागी अपक्षांमध्येही होणार आहे.
Nagpur Municipal Election 2026

Nagpur Municipal Election 2026

esakal

Updated on

Nagpur Municipal Corporation elections witness intense ward-wise contests among BJP, Congress, Shiv Sena and NCP : राज्यात मनपा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असून मंगळवारी प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे राजकीय वातावरण देखील तापलं आहे. राज्यात २९ मनपाच्या निवडणुका होत असल्या तरी सर्वांचं लक्ष हे नागपूर मनपाच्या निवडणुकीकडे लागलं आहे. कारण नागपूर हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं शहर आहे. त्यामुळे ही निवडणूक त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची आहे. नागपूरमध्ये सध्या अनेक प्रभागात चुरशीली लढत बघायला मिळते आहे. प्रमुख लढतीमध्ये खरी लढत काँग्रेस आणि भाजप-शिवसेना युती, दोन्ही राष्ट्रवादीसोबतच अनेक जागी अपक्षांमध्येही होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com