

Nagpur Crime
sakal
नागपूर : नंदवनवन कॉलनीत झोपेतील प्रियकरावर प्रेयसी असलेल्या मामेबहिणीनेच चाकूने वार करीत खून केल्याची थरारक घटना गुरुवारी (ता.४) पहाटे साडेचार वाजताचा सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी प्रेयसीवर खुनाचा गुन्हा दाखल केला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.