
Nagpur Elections
sakal
नागपूर : जिल्ह्यातील १३ पंचायत समित्यांच्या सभापती पदासाठीची आरक्षण सोडत जिल्हाधिकारी कार्यालयात काढण्यात आली. यानंतर संपूर्ण जिल्ह्यातील राजकीय गणिताची मांडणी केली जात आहे. बहुतेक ठिकाणी महिला आरक्षण लागू झाल्यामुळे ग्रामीण राजकारणात नव्या चेहऱ्यांना संधी मिळून पक्षांतर्गत स्पर्धा तीव्र होणार आहे.