Nagpur News: विहिरीत उडी घेऊन तरुणाने संपवले जीवन; दोन लहान मुलं पोरकी

Nagpur Crime: नागपूर-अमरावती महामार्गावरील पांजरा पठार येथे ३२ वर्षीय युवकाने विहिरीत उडी घेऊन जीवन संपवले. पत्नी, दोन महिन्यांचा मुलगा व तीन वर्षांची मुलगी असा परिवार पोरका झाला असून गावात शोककळा पसरली आहे.
Nagpur News

Nagpur News

sakal

Updated on

धामणा (लिंगा) : नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील बाजारगावजवळील पांजरा पठार येथे बुधवारी (ता.११) दुपारी दोनच्या सुमारास शैलेश देविदास टेकाम (३२, रा. पांजरा पठार, बाजारगाव) यांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com