Nagpur News: पारडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तलमले वाडी परिसरात कौटुंबिक वादातून पुतण्याने काकावर चाकूने वार करून खून केला. ही घटना गुरुवारी सायंकाळी पावणेआठ वाजताच्या सुमारास घडली.
नागपूर : पारडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तलमले वाडी परिसरात कौटुंबिक वादातून पुतण्याने काकावर चाकूने वार करून खून केला. ही घटना गुरुवारी (ता.६) सायंकाळी पावणेआठ वाजताच्या सुमारास घडली.