Nagpur News: वाहनधारकांची धाकधूक संपली; पंपांवरील गर्दी झाली कमी, अनेक पंप अजूनही ‘ड्राय’

Nagpur Fuel Shortage: नागपूरमध्ये इंधन टंचाईच्या अफवांमुळे चार दिवस लांब रांगा लागल्या होत्या. शुक्रवारी गर्दी कमी झाली, पण अद्याप ३० पेक्षा अधिक पेट्रोल पंप ‘ड्राय’ आहेत.
Nagpur News

Nagpur News

esakal

Updated on

नागपूर: इंधनाचा तुटवडा निर्माण होणार असल्याची अफवा वाऱ्यासारखी पसरल्याने चार दिवस पेट्रोल पंपांवर लांब रांगा लागल्या होत्या. मात्र, शुक्रवारी शहरातील अनेक पंपांवरील गर्दी कमी झाल्याचे सुखावह चित्र पाहायला मिळाले. पण अद्याप ३० पेक्षा अधिक पेट्रोल पंप ड्राय झाल्याचे दिसून आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com