
Nagpur Photographer
sakal
नागपूर : नागपूरकर वन्यजीव छायाचित्रकार प्रसेनजीत यादव याने ओडिशाच्या सिमिलिपाल व्याघ्र संवर्धन क्षेत्रातील दुर्मीळ काळ्या वाघाचे अप्रतिम छायाचित्र काढून जगाला थक्क केले आहे. हे छायाचित्र नॅशनल जिओग्राफिक मासिकाच्या ऑक्टोबर २०२५ च्या मुखपृष्ठावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.