Pink E-Rickshaw Scheme: पिंक ई-रिक्षाचा वेग नागपुरात ‘स्लो’; १४०० पैकी केवळ सोळाच रस्त्यावर, महिलांना स्वावलंबी बनविणारी योजना

Women Empowerment: नागपूर शहरात सरकारने महिलांच्या स्वावलंबनासाठी जाहीर केलेल्या गुलाबी ई-रिक्षा योजनेला अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद मिळाला नाही. १४०० ई-रिक्षांपैकी फक्त सोळा रस्त्यावर धावत आहेत.
Pink E-Rickshaw Scheme

Pink E-Rickshaw Scheme

sakal

Updated on

अखिलेश गणवीर

नागपूर : सरकारने महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी वर्षभरापूर्वी ‘गुलाबी (पिंक) ई-रिक्षा’ योजना जाहीर केली. त्यासाठी शहरानुसार लाभार्थ्यांची संख्या निश्चित करण्यात आली. नागपुरात ही संख्या १४०० ठरविण्यात आली. त्यापैकी केवळ १६ पिंक ई-रिक्षाच रस्त्यावर धावत असून या योजनेला नागपुरात थंड प्रतिसाद असल्याचे स्पष्ट आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com