

Nagpur News
sakal
नागपूर : चौघांनी संगनमताने एका व्यक्तीशी प्लॉटचा सौदा करून ५० लाख रुपये घेतले. मात्र कागदपत्रांच्या पडताळणीत सर्व बनावट असल्याचे समोर आल्याने पोलिसात तक्रार करण्यात आली. पोलिसांनी येशीराज्यम रघुनाथ नारायणस्वामी (६०) रा. गुरूगोविंद विहार, कुशीनगरच्या तक्रारीवरून फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे.