Nagpur Police: ‘एमडी’ च्या व्यसनातून चोरल्या ५० दुचाकी; दोन भावांना अटक, पाच ठाण्यात गुन्हे दाखल
Bike Theft: एमडीडे व्यसन लागल्याने ते पूर्ण करण्यासाठी दोन भावांनी शहरातून एक दोन नव्हे तर तब्बल ५० दुचाकी आणि मोपेडची चोरी केल्याची धक्कादायक घटना समोर आली. याप्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी दोघांनाही अटक केली.
नागपूर : एमडीडे व्यसन लागल्याने ते पूर्ण करण्यासाठी दोन भावांनी शहरातून एक दोन नव्हे तर तब्बल ५० दुचाकी आणि मोपेडची चोरी केल्याची धक्कादायक घटना समोर आली. याप्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी दोघांनाही अटक केली.