Nagpur Police: नागपूर अंबाझरी पोलिसांच्या पथकाने तीन आरोपींना दोन देशी कट्टे व तलवारीसह ताब्यात घेतले
Nagpur Crime: बाझरी पोलिसांनी अल्पवयीन मुलासह दोन व्यक्तींना दोन देशी कट्टे व तलवारीसह अटक केली. पोलिसांनी तीनही आरोपींच्या घरांवर छापेमारी करून अतिरिक्त शस्त्रसामग्री जप्त केली.
नागपूर : अंबाझरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत फिरून गुन्हा करण्याच्या बेतात असलेल्या अल्पवयीन आरोपीसह त्याच्या दोन मित्रांना दोन देशी कट्टे आणि तलवारीसह पोलिसांनी अटक केली.