Nagpur News: पोलिसांसमोर ‘बीट द हीट’चे आव्हान; भर उन्हात कर्तव्य बजावताना वाढला आरोग्याला धोका

Intense Heat Wave Hits City, Officers at Risk: नागपूर शहरात उष्णतेच्या लाटेत पोलिसांना वाहतूक व बंदोबस्तात तासन्तास उभे राहावे लागत असून, आरोग्याला धोका निर्माण. पाणी, शेड व विश्रांतीसह उपाययोजना आवश्यक.
Nagpur News

Nagpur News

esakal

Updated on

नागपूर: शहरात एप्रिलमध्येच उन्हाचा कडाका तीव्र झाला असून कर्तव्यावर असलेल्या पोलिसांसमोर ‘बीट द हिट’चे मोठे आव्हान उभे राहिले आहे. वाहतूक नियंत्रणासोबतच मोर्चे, कार्यक्रम आणि विविध बंदोबस्ताच्या ठिकाणी तासन्तास उभे राहणाऱ्या पोलिसांना उष्णतेचा फटका बसत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com