गरज पडल्यास ‘एन्काऊंटर’ही करणार; पदभार स्वीकारताच विश्वास नांगरे-पाटलांचा थेट इशारा, नेमकं काय म्हणाले?

Vishwas Nangare Patil Issues Strong Warning : शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आखलेल्या धोरणाची माहिती देताना नांगरे-पाटील यांनी थेट इशारा दिला.
Vishwas Nangare Patil Issues Strong Warning

Vishwas Nangare Patil Issues Strong Warning

esakal

Updated on

नागपूर : नागपुरातील वाढत्या गंभीर गुन्ह्यांना (बॉडी ऑफेन्स) आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक पोलिसिंगवर विशेष भर देण्यात येणार असून, गरज पडल्यास कायद्याच्या चौकटीत राहून एन्काऊंटरसारखी कठोर कारवाई करण्यासही मागेपुढे पाहणार नाही, असा स्पष्ट इशारा नागपूरचे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी दिला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com