Nagpur Police Endlife: नागपूरमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षकाची साडीने गळफास घेऊन जीवन संपविले; पोलिस दलात खळबळ, कारणांचा तपास सुरू

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला एपीआयचा गळफास घेऊन मृत्यू; पोलिस आयुक्तालयात खळबळ
Assistant Police Inspector Dnyaneshwar Zhol, who was posted at the Nagpur Police Commissionerate, died at his residence; police are investigating the circumstances surrounding the incident.

Assistant Police Inspector Dnyaneshwar Zhol, who was posted at the Nagpur Police Commissionerate, died at his residence; police are investigating the circumstances surrounding the incident.

Sakal

Updated on

नागपूर : पोलिस आयुक्तालयातील अर्ज शाखेत कार्यरत असलेले साहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर झोल (वय ३५) यांनी गिट्टीखदान पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पोलिस क्वार्टरमध्ये शनिवारी (ता.१५) मध्यरात्री १२ वाजताच्या सुमारास साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच आत्महत्या केल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com