
Police efforts bring joy as a woman reunites with her family after 36 years in Nagpur.”
Sakal
नागपूर: छत्तीस वर्षांपूर्वी ताटातूट झालेल्या मायलेकीसह कुटुंबाचीची भेट उपराजधानीतील मनोरुग्णालयाने घडवून आणली. एकमेकींना बघतात केवळ नजरेतील भाषेने दोघी मायलेकींनी एकमेकींना कवटाळून अश्रूंना वाट मोकळी करून दिली. कुटुंबाच्या भेटीने सारा परिसर भारावून गेला होता.